डॉ. स्मिता व डॉ. रवींद्र कोल्हे दांपत्याला पहिला ‘महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार २०२५’ जाहीर

पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. संजय ओक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन; स्वागताध्यक्ष उमेश चव्हाण यांची माहिती पुणे, दि. ४ –  रुग्ण हक्क