आरएमसी प्लांट मालकांचा बंद अखेर मागे

प्रदीप वाल्हेकर यांची माहिती; बिल्डर्स असोसिएशनकडून दरवाढीचे आश्वासन   पुणे : खडी, क्रश, सॅंड, सिमेंट दरवाढीच्या पार्श्वभूमीवर रेडी मिक्स काँक्रीटच्या (आरएमसी) दरातही वाढ करण्याच्या आश्वासनानंतर पुणे