रायसोनी’मधील इनोव्हेशन सेलची उल्लेखनीय कामगिरी

केंद्रीय शिक्षण मंत्रालय संचालित इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलकडून ‘फोर स्टार रेटिंग’ने सन्मान पुणे : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत स्थापित इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलकडून पुण्यातील जीएच रायसोनी कॉलेज