शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शतक महोत्सवी वर्षारंभानिमित्त आशा भोसले यांच्या हस्ते पुणे येथे झाला भव्य सत्कार

लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो – बाबासाहेब पुरंदरे शिवाजी महाराजांची राष्ट्र–स्वराज्य निर्मितीची भावना मोलाची – पुरंदरे मला देवाने ५० वर्षे आयुष्य दिले तर त्यातील २५ वर्षे मी बाबासाहेबांना देईन – आशा भोसले इतिहास समजेल, रुचेल आणि आवडेल अशा पद्धतीने बाबासाहेबांनी तो सांगितला – राज ठाकरे बाबासाहेबांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी – अॅड आशिष शेलार   पुणे : शिवाजी महाराजांची गोडी वडीलांमुळे लागली. अनेक मित्रांच्या साथीने ती वाढली आणि ती जोपासली. वेड लागल्याशिवाय इतिहास कळत