११ वी ‘भारतीय छात्र संसद’ २३ सप्टेंबर पासून ऑनलाइन

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे आयोजन ११ केद्रीय मंत्री, १० विधानसभा अध्यक्ष, ४० आमदार, ६० युवा छात्र नेते व ३० विचारवंत संबोधित करणार पुणे :