पुणे विद्यार्थी गृहाचा ११२ वा वर्धापनदिन साधेपणाने साजरा

पुणे : शिक्षण क्षेत्रातील नामांकित पुणे विद्यार्थी गृह संस्थेचा ११२ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन आहे.