पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे मंगेश कोळपकर

पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे प्रिंसिपल कॉरस्पाॅडंट मंगेश कोळपकर यांची बिनविरोध निवड झाली. तर सरचिटणीसपदी डॉ. सुजित तांबडे (महाराष्ट्र टाइम्स) आणि खजिनदारपदी