…तर शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल

अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत इशारा; गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मागणी   पुणे : गावगाड्याचा कारभार चालवणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक या प्रमुख घटकांच्या