बनसोडे भावंडांच्या उपक्रमाला ‘वन लेस’ची साथ

– माणदेशातील गोंदवले येथे माळरानावर हजारो वृक्षांचे रोपण; ‘वन लेस’कडून १००० झाडे सातारा : निसर्गाचे चक्र नीट चालण्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.