रविंद्र चव्हाण हे पक्षनिष्ठेचं दुसरं नाव….

भाजपा हीच माझी ओळख आहे – रवींद्र चव्हाण यावेळी मंत्रिमंडळात अनेक नविन प्रॉमिसिंग चेहऱ्यांना संधी देताना काही अनुभवी, मातब्बर नेत्यांना मात्र वगळण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या