चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ खेर्डी, गोवळकोट येथे प्रचारसभा

राज्यात मुस्लिम समाजाला सर्वाधिक निधी देणारा आमदार म्हणजे शेखर निकम मोहल्ल्यांमधून निकम यांना भरभरून मतदान करण्याचे आमदार नायकवडी यांचे आवाहन चिपळूण: सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन