‘हंट्समन’कडून चाकण प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘मल्टिपर्पज हेल्थकेअर फॅसिलिटी सेंटर’ची उभारणी

पुणे : उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत हंट्समन इंडिया कंपनीने चाकणजवळील कारंज विहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) उभारलेल्या बहुपयोगी अत्याधुनिक वैद्यकीय केंद्राचे  (मल्टिपर्पज हेल्थकेअर फॅसिलिटी)