महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी मनोज चितळीकर

पुणे : महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी मनोज मनोज शरदचंद्र चितळीकर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी श्रीपाद बेदरकर, सचिवपदी ज्ञानेश्वर नरवडे, सहसचिवपदी अमोल शहा आणि खजिनदारपदी