डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना गोंदण पुरस्कार जाहीर

‘एआयबीडीएफ’तर्फे डॉ. आमटे दाम्पत्याच्या प्रकट मुलाखतीचे बुधवारी (ता. २) आयोजन पुणे: त्वचेच्या स्वयंप्रतिकार आजारांवरील इलाजासाठी मदत करणाऱ्या ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशनच्या (एआयबीडीएफ) वतीने थोर समाजसेवक डॉ.