सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी मंदिरे उघडा: पुणे मनसेची मागणी; तांबडी जोगेश्वरी समोर आंदोलन

पुणे : कोरोनामुळे सामान्य लोकांमध्ये निराशाजनक वातारण आहे. या निराशेतून लोकांना बाहेर पडण्यासाठी राज्यातील मंदिरे तातडीने उघडण्याची गरज आहे, अशी मागणी करीत पुणे महाराष्ट्र नवनिर्माण