सामाजिक उपक्रम नि:स्वार्थ सेवाभाव जोपासावा

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे प्रतिपादन; अरुणा ओसवाल यांना लायन्स समाजरत्न पुरस्कार प्रदान पुणे : “उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्य हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे.