लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागतर्फे महाड पूरग्रस्तांना अदिती तटकरेंच्या हस्ते मदत

पुणे : महापूर आणि दरड कोसळून महाड तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला. या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या वतीने महाडमधील