आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद अथर्व शर्मा, माध्वीन कामत जोडीने पटकविले

पुणे: इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या वतीने कोलकाता येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या अथर्व शर्मा (पुणे) व माध्वीन कामत (गुजरात) या जोडीने पुरुष दुहेरीचे