‘झलकारी’ महिला सुरक्षा रक्षक कार्यक्रम पथदर्शी

महिला सुरक्षेसाठी त्रिशरण एनलाईटनमेंट फाउंडेशनचा पुढाकार स्वागतार्ह असल्याचे रामनाथ पोकळे यांचे प्रतिपादन पुणे : “केवळ कठोर कायदे करून महिला व लहान मुलांवरील अत्याचार थांबणार नाहीत,