वंचितांच्या विकासासाठी झटणारा कार्यकर्ता निवर्तला

विविध संस्था, संघटना, सहकारी, विद्यार्थी, मित्र परिवाराकडून विलास चाफेकर यांना श्रद्धांजली पुणे : समाजाने दुर्लक्षित केलेल्या वंचितांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा देत त्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचे