ॲनालिटिकल सायंटिस्टस् सोसायटीच्या उपाध्यक्षपदी शास्त्रज्ञ डॉ. निलीमा राजुरकर यांची बिनविरोध निवड

पुणे: इंडियन सोसायटी ऑफ ॲनालिटिकल सायंटिस्टस् (आयएसएएस) या शास्त्रीय संस्थेच्या कार्यकारी समितीवर पुण्यातील शास्त्रज्ञ डॉ. निलीमा राजुरकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या संस्थेचे