कोथरूडमध्ये रंगणार शुक्रवारी ‘स्वरस्वती’ सांगीतिक मैफिल

पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सहभाग, आठवणी व सुसंवाद; डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर यांचे गायन पुणे : सुवर्णकाळातील अजरामर गीतांच्या ‘स्वरस्वती’ या बहारदार सांगीतिक मैफिलीचे कोथरूड