…..तर लवकरच ठोक मोर्चा काढू

सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात हिंदू रक्षा मोर्चा  पुणे : बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा जाहीर निषेध म्हणून आज आंतराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून पुणे शहरात