महायुतीने एकदिलाने काम केल्याचा आनंद : गौरव साईनकर

हेमंत रासने मोठ्या मताधिक्याने निवडून येणार   पुणे: कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात भाजपने घटक पक्षातील आम्हा सर्व