चार वर्षात ३८ हजार गरजू रुग्णांना मोफत डायलिसिसचा लाभ

एएनपी केअर फाउंडेशनतर्फे रहाटणी येथे पूर्णतः मोफत सुविधा; २० हजार रुग्णांवर फिजिओथेरपीचे उपचार पुणे : सामाजिक बांधिलकी आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून चार वर्षांपूर्वी सुरु केलेल्या एएनपी