निवडणूक आयोगाची मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांना कारणे दाखवा नोटीस

गोरगरिबांचे अश्रू पुसणे गुन्हा आहे का? गणेश भोकरे यांचा सवाल? मुलांची फी भरल्याप्रकरणी आयोगाची नोटीस   पुणे: गोरगरिबांचे अश्रू पुसणे, फीअभावी शिक्षणापासून वंचित मुलांना मदत करून