नर्सिंग करू इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना ‘सूर्यदत्त’ देणार मोफत शिक्षण

नर्सिंग करू इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना ‘सूर्यदत्त’ देणार मोफत शिक्षण सुषमा चोरडिया यांची माहिती; बारावी उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात सेवेची संधी पुणे :