‘आदिवासी’ना वनाधिकार देण्यास केंद्र सरकारचा पुढाकार

पुणे: वनवासी (आदिवासी) समाजातील लोकांना वन हक्क कायदा-२००६ नुसार वनाधिकार देण्यास केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना आदिवासी विकास आणि वन मंत्रालयाने