प्राप्तिकर विभाग व ‘आयसीएआय पुणे’ यांच्यातर्फे ‘परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाची घोषणा’वर आउटरीच प्रोग्राम

परदेशी मालमत्ता व उत्पन्न स्वयंघोषित करावे: सतीश शर्मा पुणे : “केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना जागरूक करण्यासाठी, तसेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुधारीत प्राप्तिकर