मृदुला भाटकर यांचे प्रतिपादन; ‘क्रिसेंट’तर्फे आयोजित एकल पालक संमेलन उत्साहात

पुणे: “आईवडील हे मुलांचे काळजीवाहक, सेवादाते आणि संरक्षक असतात. त्यासोबतच त्यांना प्रेमाचा व मायेचा आधार हवा असतो. त्यामुळे पालकांनी मुलांशी मैत्र जपायला हवे. त्यातूनच पालकत्व