जनरल बिपीन रावत यांना ‘सूर्यदत्ता’मध्ये श्रद्धांजली

पुणे : भारताचे पहिले सेनादल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व इतर ११ सेनादलातील अधिकाऱ्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत नुकतेच निधन झाले.