विकासाच्या वाटेवर नेणारा सकारात्मक अर्थसंकल्प

कर सल्लागार, सनदी लेखापालांची भावना; महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे विश्लेषण सत्र पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा विकासाच्या वाटेवर