‘ब्रह्मसखी’तर्फे रविवारी (ता. ६) खास उपवधू-वरांचा ‘प्रत्यक्ष संवाद’

‘ब्रह्मसखी’तर्फे रविवारी (ता. ६) खास उपवधू-वरांचा ‘प्रत्यक्ष संवाद’ पुणे: ब्रह्मसखी ब्राह्मण महिला वधुवर मंडळातर्फे खास उपवधू-वरांसाठी ‘प्रत्यक्ष संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी (ता. ६)