द्विध्रुवीय मन समजून घेण्याची गरज: मीना राजपूत

पुणे : बायपोलर मूड डिसॉर्डर हा केवळ साधा मूड स्विंग नसून, मेंदूशी संबंधित वैद्यकीय आजार आहे. योग्य उपचार आणि कुटुंबाचा आधार मिळाल्यास या आजारावर नियंत्रण