आर्थिक विकासात सहकारी बँकांचे महत्वाचे योगदान: रमेश तवडकर

ई-प्लस व इव्हेंटालिस्ट यांच्यातर्फे ‘इंजिनिअस बँकिंग लीडरशिप समिट व आयकॉनिक लीडर्स अवॉर्ड्स’

नागरी बँकांमध्ये नियामक अनुपालन व तांत्रिक अनुप्रयोग याविषयी राज्यस्तरीय बँकिंग परिषद

महाराष्ट्रातील ११२ हून अधिक बँकांच्या पदाधिका-यांचा सहभाग पुणे : नागरी सहकारी बँकांमध्ये नियामक अनुपालन म्हणजेच रेग्युलेटरी कम्प्लेयन्स आणि तांत्रिक अनुप्रयोग म्हणजेच आयटी चा उपयोग कशा