लाडक्या बहिणींचा कसब्यात गणेश भोकरेंना वाढता पाठिंबा

पुणे: लाडक्या बहिणींना छेडणाऱ्या रोडरोमियो व विकृत मानसिकतेला ठेचणाऱ्या, महिला अत्याचाऱ्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या मनसैनिक गणेश भोकरे (Ganesh Bhokare) यांना कसबा मतदारसंघात सुरुवातीपासूनच वाढता पाठिंबा आहे.