शाश्वत आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार व्हावा : डॉ. मधुकर परांजपे

अष्टांग आयुर्वेद आणि ‘सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हेल्थ सायन्स’ यांच्यात शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी सामंजस्य करार सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे वैद्यकीय, अध्यापनासाठी डॉ. मधुकर परांजपे यांचा ‘प्रोफेसर इमेरीटस’ने