सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट, CDR तपासणी आणि पदावरून हटवण्याची मागणी

पुणे : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या