आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे चार दिवसीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवात २४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

‘पेस’ क्रीडा महोत्सवात उत्साह व प्रतिभेचे दर्शन चार दिवसीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवात २४०० विद्यार्थ्यांचा सहभाग क्रिकेटमध्ये भारती विद्यापीठ, तर बास्केटबॉलमध्ये ‘एआयटी’ संघाला विजेतेपद पुणे : दिघी