देशाला आकार देण्यात अभियंता-वास्तूविशारद यांची भूमिका महत्वपूर्ण: आर्कि. अभय पुरोहित

आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण पुणे: “बांधकाम क्षेत्रात नवीन पद्धतीचे प्रकल्प स्पर्धात्मक भावनेने उभे रहात आहे. देशाच्या प्रत्येक शहरात पायाभूत सुविधा