आठव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. माधवी खरात; स्वागताध्यक्षपदी अ‍ॅड. राम कांडगे

पुणे : औंध येथे होणाऱ्या आठव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका डॉ. माधवी खरात यांची, तर स्वागताध्यक्षपदी माजी आमदार साहित्यिक अ‍ॅड. राम कांडगे यांची निवड करण्यात