महर्षीनगर सार्वजनिक गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिरात ५८ बाटल्यांचे संकलन

पुणे : महर्षीनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मयूर रवींद्र डोके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंडळातर्फे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले