सतीश मराठे यांचे प्रतिपादन; ‘आयएमडीआर’तर्फे ‘भारतामधील ठेवीदारांचा आवाज आणि बँक प्रशासन’ यावर चर्चासत्र

पुणे: “ठेवीदार संरक्षण हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियामक आणि पर्यवेक्षीय चौकटीच्या केंद्रस्थानी आहे. ठेवीदारांना बँकेच्या संचालक मंडळावर थेट प्रतिनिधित्व नसले, तरी संपूर्ण नियामक

‘आयसीएआय’ पुणे शाखेला राष्ट्रीय व विभागीय स्तरावरील चार पुरस्कार

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील दोन, तर विभागीय स्तरावरील दोन अशा चार पुरस्कारांवर ‘आयसीएआय पुणे’ने नाव कोरले

कॉस्ट अकाउंटंट्सनी कुशल, तज्ज्ञ होण्यास प्राधान्य द्यावे डॉ. पराग काळकर यांचे प्रतिपादन; ‘आयसीएमएआय’च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पुणे: कॉस्ट अकाउंटंट्स हे आव्हानात्मक आणि देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारे क्षेत्र आहे. त्यामुळे नीतिमूल्याची जपणूक करीत विषयाचे सखोल ज्ञान घेत या क्षेत्रातील ‘तज्ज्ञ’ होण्यास प्राधान्य

‘आयसीएआय’च्या अध्यक्षपदी सीए प्रसन्न कुमार, तर उपाध्यक्षपदी सीए मंगेश किनारे यांची निवड

पुणे: दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) २०२६-२७ या वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच नवी दिल्ली येथे झाली असून, अध्यक्षपदी सीए प्रसन्न कुमार डी. तर उपाध्यक्षपदी सीए मंगेश पांडुरंग

भूजल संवर्धनासाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था सक्षम करावी: खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे : भूजल संवर्धनासाठी पुण्यासह राज्यात पावसाच्या पाणीसाठवणुकीची (रेनवॉटर हार्वेस्टिंग) व्यवस्था तातडीने प्रभावी व सक्षम करण्याची मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली.

नवकल्पनांना ‘आयपी यात्रे’मुळे मिळतेय व्यावसायिकतेचे व्यासपीठ

अभय दफ्तरदार यांचे प्रतिपादन; ‘एआयसी पिनॅकल’तर्फे दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रेचे उद्घाटन पुणे: “नवकल्पनांच्या पातळीवर असलेल्या उद्योजकीय शक्यतांना, व्यावहारिक पातळीवरील वास्तविक उद्योगक्षेत्राशी जोडता यावे,

लोकमंगल मुख्यालयासमोर महाबँक कर्मचाऱ्यांचे तीव्र धरणे आंदोलन

भरतीच्या मागणीला विविध संघटनांचा जोरदार पाठिंबा; ६०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा ठिय्या; २० रोजी बँकचा देशव्यापी संप पुणे, ता. १७:  शिपाई, क्लार्क यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती

दुसरी राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रा १९, २० मार्चला पुण्यात

एमएसएमई मंत्रालय व एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युरशिप फोरमतर्फे आयोजन; ‘आयपी’चे महत्व होणार अधोरेखित  पुणे : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम यांच्यातर्फे