एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने महिनाभर एकपात्री कला महोत्सव

मधुकर टिल्लू यांचा स्मृतीदिन (१ जून) ‘एकपात्री कलाप्रसार दिन’ म्हणून साजरा होणार१ जून ते २ जुलै दरम्यान ५० पेक्षा अधिक कलाकार करणार एकपात्री कला सादर

डॉ. कुमार सप्तर्षी; ‘सूर्यदत्ता’तर्फे ‘गांधीयन फिलॉसॉफी अवार्ड’

सद्यस्थितीत गांधी विचार पथदर्शी डॉ. कुमार सप्तर्षी; ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना गांधीवादी डॉ. कुमार सप्तर्षींचे कार्य प्रेरणादायी डॉ. संप्रसाद विनोद; ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना मानवजातीच्या रक्षणासाठी

माणिकबागेतील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत दीपक नागपुरे यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

पुणे : माणिकबाग परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस दीपक नागपुरे यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण

नवीन शैक्षणिक धोरण ‘व्हिजन-मिशन’ केंद्रित

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल; ‘असोचेम’तर्फे आयोजित वेबिनार पुणे : “भारतीय संस्कृती, परंपरा आणि शिक्षणपद्धती अतिशय महान आहे. मात्र, ब्रिटिश काळात लॉर्ड मेकॉले याने ती नष्ट करण्याचा

1 74 75 76