सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभ्यास दौऱ्यावर

वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभ्यास दौऱ्यावर   पुणे : वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत

आठव्या डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन; शनिवारपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले

आठव्या आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार; दूध उत्पादक शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिकांना प्रगतीची संधी पुणे : डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य

आठवे डेअरी व पशुखाद्य प्रदर्शन २४ ऑक्टोबरपासून

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार उद्घाटन प्राची अरोरा व आनंद गोरड यांची पत्रकार परिषदेत माहिती पुणे : डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक

झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

पुणे: महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हे मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

आचार्य डॉ. लोकेश मुनीजी – आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानातून नवी पिढी घडेल

आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानातून नवी पिढी घडेल: आचार्य डॉ. लोकेश मुनीजी बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे ऍड. एस. के. जैन कुटुंबास ‘आदर्श परिवार’, लुंकड दाम्पत्यास ‘आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

अनाथ, वंचित व वृद्धांनी लुटला दांडिया, भोंडल्याचा आनंद

पुणे: अनाथाश्रम, वंचित घटकांतील मुले-मुली व वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची खास दांडिया व महाभोंडल्याचे आयोजन केले होते. दुर्गा अष्टमीनिमित्त युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट, वंदे मातरम् संघटना, आदर्श मित्र मंडळ,

डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन; सामाजिक संस्थांच्या वतीने प्रतापराव पवार यांचा कृतज्ञता सन्मान

समाजहितैषी प्रतापरावांचे योगदान अतुलनीय, दिशादर्शक पुणे: “पैशांची देणगी महत्वाची असतेच; पण त्यापेक्षाही वैचारिक, अनुभवाची देणगी अधिक मोलाची असते. समाजहित, दातृत्वाच्या भावनेने कार्यरत प्रतापराव पवार यांचे

इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या क्रमवारीत सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला महाराष्ट्रात तिसरे तर देशात ३२ वे स्थान

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या क्रमवारीत महाराष्ट्रात तिसरे,  पश्चिम विभागात पाचवे, तर देशात ३२ वे स्थान    

मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी पुण्यात ‘वॉकेथॉन’

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘कनेक्टिंग ट्रस्ट’तर्फे आयोजन; दोनशे स्वयंसेवकांचा सहभाग पुणे: कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास प्रोत्साहन देण्यासह मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी रविवारी वॉकेथॉनचे आयोजन केले होते. जंगली

सणासुदीत महागाईचा भडका उडाल्याने लाडकी बहीण त्रस्त : प्रथमेश आबनावे

पुणे: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल, डाळी व अन्य किराणा मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे

1 46 47 48 49 50 117