मुंबई : नुकत्याच चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले महायुतीचे उमेदवार व आमदार शेखर निकम यांना मंत्री पद द्यावे अशी मागणी करण्याचे
Category: पुणे
सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर, सुरेश पिल्लई यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान
हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय,समर्पण भाव या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा प्रा. डॉ. संजय बी.चोरडिया यांचे प्रतिपादन; कुणाल कपूर, सुरेश पिल्लई यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम (एससीएचएमटीटी) आणि सूर्यदत्त स्कूल ऑफ इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट (एसएसआयएचएम) यांच्यातर्फे प्रख्यात सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व सुरेश पिल्लई यांना पाककला कला व आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष आणि स्वेला च्या अध्यक्ष सुषमा चोरडिया, सूर्यदत्तचे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, मेरिट अवॉर्ड्स आणि मार्केटच्या सहसंस्थापक जिया पनवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले,”कोणत्याही क्षेत्रातील हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समर्पण हा त्रिसूत्री मंत्र आहे. त्याचे आचरण करत, आधार घेत ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करायला हवी. शेफ कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई यांच्या प्रवासातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी.’सूर्यदत्त’ने नेहमीच समाजातील उत्कृष्टतेचा सन्मान केला आहे. उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करतानाच पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश यामागे असतो. पाककला आणि आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई आदर्श आहेत.” प्रतिष्ठित ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान, परफॉर्मिंग
वडगाव शेरीत आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरली जाईंट किलर
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे मत; ‘आरपीआय’ला सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याने दिले होते राजीनामे पुणे: महाराष्ट्राच्या इतिहासात विक्रमी बहुमत मिळवलेल्या महायुतीला वडगाव शेरी मतदारसंघात मात्र पराभव
कोणत्या राजकीय नेते, सेलेब्रिटी आणि उमेदवारांनी कोणत्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला
विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्र भर मतदान केलं जात आहे. राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उमेदवारांनी सुद्धा आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावत, नागरिकांना केले मतदानाचे
मतदान जागृती: सूर्यदत्त विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ
सूर्यदत्त विधी महाविद्यालयातर्फे बावधनमध्ये मतदान जागृती आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या सहकार्याने शिक्षक व विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याची शपथ पुणे: विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा आणि लोकशाही अधिक
बालदिनानिमित्त डायमंड पार्क्स लोहगावतर्फे शालेय फ़ुटबॉल स्पर्धा, ‘चिल्ड्रेन्स स्पेशल वीक’
पुणे: लोहगाव येथील डायमंड पार्क्सच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधून ‘प्रायमरी स्कुल महाराष्ट्र लीग २०२४’ या शालेय फ़ुटबॉल स्पर्धेचे, तसेच ‘चिल्ड्रेन्स स्पेशल वीक’चे आयोजन करण्यात आले
इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीतर्फे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
‘प्रगत दंतोपचार व रोपण’वर पुण्यात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद प्रा. डॉ. दीनानाथ खोळकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २२) होणार उद्घाटन; डॉ. रत्नदीप जाधव यांची पत्रकार परिषदेत
महायुतीने एकदिलाने काम केल्याचा आनंद : गौरव साईनकर
हेमंत रासने मोठ्या मताधिक्याने निवडून येणार पुणे: कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात भाजपने घटक पक्षातील आम्हा सर्व
बाईक रॅली, कसबा गणपतीच्या दर्शनाने गणेश भोकरे यांच्या प्रचाराची सांगता
पुणे: कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश सोमनाथ भोकरे यांच्या प्रचाराची सांगता बाईक रॅली व ग्रामदैवत कसबा गणपतीच्या दर्शनाने झाली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भोकरे
ब्राह्मण, गोरक्षक व मराठा संघटनांचा कसब्यात गणेश भोकरे यांना पाठिंबा
पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भोकरे यांना ब्राह्मण, गोरक्षक व मराठा