पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त होळ येथे रक्तदान शिबीर व वृक्ष रोपण कार्यक्रम सम्पन्न

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त होळ येथे रक्तदान शिबीर व वृक्ष रोपण कार्यक्रम सम्पन्न

कार्यक्रमा दरम्यान 35 नागरीकांनी केलं रक्तदान

आज होळ येथे पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त होळ येथे रक्तदान शिबीर व वृक्ष रोपणनाचा कार्यक्रम पार पडला या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक भाजप नेते अक्षय भैय्या मुंदडा तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केज पंचाय समितीचे सभापतीपती विष्णु भाऊ घुले हे उपस्थित होते यावेळी गावातील 35 नागरिकांनी रक्तदान केले असून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .


या वेळी उपस्थित नागरिकांना अक्षय भैय्या मुंदडा व विष्णू घुले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व रक्तदान करणाऱ्या नागरिकांचे अभिनंदन करून होळ येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धनराज भाऊ लाटे यांनी पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमाचे कैतुक करून पुढील समाज कार्यासाठी शुभेच्छा ही दिल्या यावेळी कार्यक्रमासाठी गावातील प्रमुख नागरीक तथा गावचे सरपंच लक्ष्मण तात्या राख जेष्ठ नेते नेताजी पापा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे ,लालासाहेब शिंदे,होळेश्वर विद्यालय होळ च्या सुपरवायझर प्रा.शिंदे मॅडम, विशाल माने सर, क्रेंदे मॅडम,सागरसिंह ठाकुर राठोड सर,लिमराज चव्हाण, योगेश देशमुख, शिवरूद्र अप्पा आकुसकर, हणुमंत साने सर,
अण्णासाहेब गुळबिले,संतोष शिंदे, रमाकांत सरवदे, विनोद शिंदे, सचिन घुगे, गणेश बंडगर, हणुमंत राख, रामहारी लाटे, राम घुगे, अशोक गुळबिले,पापा लोमटे, महेश राख,विजय घुगे ,दिलीप राख, शाम खाडे, अनिल शिंदे, समाधान गोपाळघरे,नारायण शिंदे, सचिन राख, अशोक राख, अशोक घुगे, शिवाजी बंडगर, राजाभाऊ मुंडे, मुक्ताराम आंधळे, अमर मेडके, व ईतर गावातील जेष्ठ व तरूनमंडळी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. दत्ता भाऊ घुगे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन धनरांज लाटे व मित्र परिवाराच्या वतिने करण्यात आले होते तर कार्यक्रमाचे आभार शैलेश शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *