कोविड १९ मुळे गेली सात ते आठ महिने शाळा व महाविद्यालय लाॅकडाऊन असल्याने घरातच थांबून आनलाईन शाळेला हजेरी लावत आहेत. अनेक ५ मध्ये काही नियम शिथील झाल्यामुळे मैदान व उद्याने सुरु झाल्याने बाळ चमन मध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण संचारला आहे. दिवाळीत सुट्टीत किल्ले साकारण्यासाठी बाल मावळे तल्लीन होऊन सदाशिव पेठ येथे साकारत आहेत.
(सर्व छायाचित्रे : अजय रासकर)