उर्मिला घाणेकर लिखित ‘निमिष’चे बुधवारी प्रकाशन

पुणे : लेखिका उर्मिला घाणेकर लिखित कॉन्टिनेन्टल प्रकाशन प्रकाशित ‘निमिष’ या लघुकथासंग्रहाचे प्रकाशन येत्या बुधवारी (दि. ४) सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात